प्रगती पत्रक व संचयी नोंदी

 

विशेष प्रगती

प्रगतीपत्रक व संचयी नोंदपत्रकावरील करावयाच्या नोंदी 


विशेष प्रगती



1
शालेय शिस्त आत्मसात करतो
2
दररोज शाळेत उपस्थित राहतो
3
वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
4
गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
5
स्वाध्यायपुिस्तका स्वतपूर्ण करतो
6
वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7
कविता पाठांतर करतोसुरात गातो
8
इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
9
ऐतिहासिक माहिती मिळवतो
10
चित्रकलेत विशेष प्रगती आहे
11
दैनंदिन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो  
12
गणीतातील क्रिया अचूक करतो
13
शिक्षकावीषयी आदर बाळगतो
14
शालेय उपक्रमात सहभाग घेतो
15
सांस्कृतिक कायर्क्रमात सहभाग घेतो
16
प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूवर्क करतो
17
खेळ उत्तम प्रकारे खेळतो
18
विविध खेळ प्रकारात भाग घेतो
19
समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
20
दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
21
प्रयोगाची मांडणी अचूक करतो
22
चित्रे छान काढतो व रंगवतो
23
उपक्रमामध्ये उत्स्फूतर्पणे सहभाग घेतो
24
प्रयोगवहित आकृत्या छान काढतो
25
दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो
26
स्वाध्याय स्वतसमजून सोडवितो
27
शाळेत नियमित उपिस्थत राहतो
28
वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29
शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
30
संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
31
कोणत्याही  खेळात उस्फूतर्पणे भाग घेतो
32
वाचन स्पष्ट व अचूक करतो
33
चित्राचे निरीक्षण करतो व वणर्न सांगतो

34
नियमित शुद्धलेखन करतो
35
शालेय उपक्रमात सहभाग घेतो
36
स्वाध्याय वेळेवर पूर्ण  करतो
37
कायार्नुभवातील वस्तू बन􀍪वतो
38
तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो
39
गणीतातील उदाहरणे अचूक सोड􀍪वतो
40
प्रयोगाची मांडणी व्यविस्थत करतो
41
सुविचार व बोधकथा संग्रह करतो
42
हिंदीतून पत्र लिहितो
43
परिपाठात सहभाग घेतो
44
इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो
45
क्रीडा स्पर्धात सहभाग घेतो
46
मुहावरे  याचा वाक्यात उपयोग करतो
47
प्रयोगाची कृती अचूक करतो
48
आकृत्या सुबक काढतो
49
वर्गाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करतो
50
वतर्मान पत्राची कात्रणे संग्रहीत करतो
51
शाळा बाह्य परीक्षेत सहभाग नोंदवतो.
52
सांस्कृतिक कायार्त सहभागी होतो
53
व्यवहार ज्ञान चांगले आहे
54
अभ्यासात सातत्य आहे
55
वर्गात  क्रियाशील असतो.
56
अभ्यासात नियमितता आहे
57
वगार्त लक्ष देवून ऐकतो
58
प्रश्नांची उत्तरे विचारपूवर्क व अचूक देतो  
59
गटकायार्त व परिपाठात उस्फूतर् सहभाग
60
अभ्यासात सातत्य आहे
61
अक्षर  वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
62
उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
63
वगार्त नियमित हजर असतो
64
स्वाध्याय वेळेत पूर्ण  करतो
65
खेळण्यात विशेष प्रगती
66
Activity मध्ये सहभाग घेतो

67
सर्व  विषयाचा अभ्यास उत्तम आहे .
68
विविध प्रकारची चित्रे काढतो.
69
इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
70
आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
71
ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
72
बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
73
कोणतीही  गोष्ट लक्षपूवर्क ऐकतो
74
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
75
मजकुराचे वाचन समजपूवर्क करतो
76
आत्मविश्वासपूवर्क बोलतो
77
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
78
लक्षपूवर्क एकाग्रतेने व समजपुवर्क मुकवाचन करतो
79
योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
80
विविध विषयावरील चर्चात भाग घेतो
81
स्वत:हून प्रश्न विचारतो
82
कविता तालासुरात साभिनय म्हणतो
83
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तीनुरूप करतो
84
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तीनुरूप करतो
85
दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
86
विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
87
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
88
व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
89
भाषणसंभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
90
बोधकथावतर्मानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
91
ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टी बाबत निष्कर्ष  काढतो
92
मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
93
निबंध  लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
94
शब्द वाक्यप्रचार म्हणी बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
95
अवांतर वाचन करतो
96
गोष्ट,कविता ,लेख वणर्न इ स्वरूपाने लेखन करतो
97
मुद्देसूद लेखन करतो
98
शुद्धलेखन अचूक करतो
99
अचूक अनुलेखन करतो



100
स्वाध्याय अचूक सोडवितो

101
स्वयंअध्ययन करतो

102
अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो

103
संग्रहवृत्ती जोपासतो

104
नियमसुचना ,शिस्त यांचे पालन करतो

105
भाषेतील सौंदर्य लक्षात  घेतो

106
लेखनाचे नियम पाळतो

107
लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो

108
वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो

109
दिलेल्या वेळेत प्रकटवाचन मुकवाचन करतो

110
पाठातील शंका विचारतो

111
हस्ताक्षर  सुंदर व वळणदार आहे

112
गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो

113
वाचनाची आवड आहे

114
कवीता चालिमध्ये म्हणतो

115
अवांतर वाचन ,पाठांतर करतो

116
सुविचाराचा संग्रह करतो

117
प्रश्नांची अचूक उत्तरे देतो

118
दिलेल्या विषयावर निबंध लिहितो

119
बोधकथा सांगतो

120
वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो


आवड / छंद


1
चित्रे काढतो
2
गोष्ट सांगतो
3
गाणी कविता म्हणतो
4
नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5
खेळात सहभागी होतो
6
अवांतर वाचन करणे
7
गणीती आकडेमोड करतो
8
कायार्नुभवातील वस्तु बनवतो
9
स्पर्धा परिक्षामध्ये सहभागी होतो
10
कथा, कविता,संवाद लेखन करतो
11
वाचन करणे
12
लेखन करणे
13
खेळणे
14
पोहणे
15
सायकल खेळणे
16
चित्रे काढणे
17
गीत गायन
18
संग्रह करणे
19
उपक्रम तयार करणे
20
प्रतिकृती बनवणे
21
प्रयोग करणे
22
कायार्नुभवातील वस्तू तयार करणे
23
खो खो खेळणे
24
क्रिकेट खेळणे
25
संगणक हाताळणे
26
गोष्ट ऐकणे
27
गोष्ट वाचणे
28
वाचन करणे
29
रांगोळीकाढणे
30
प्रवास करणे
31
नक्षिकाम करणे
32
व्यायाम करणे
33
संगणक हाताळणे

34
नृत्य करणे
35
संगीत ऐकणे
36
लेखनाची आवड आहे
37
वाचनाची आवड आहे
38
कविता गायनाची आवड आवड आहे
39
रेखाटनाची आवड आहे
40
प्रश्न सोडवण्याची आवड आहे
41
भाषेची आवड आहे
42
निबंध लेखनाची आवड आहे
43
उतारे वाचनाची आवड आहे
44
वतर्मानपत्रे वाचनाची आवड आहे
45
सुविचार वाचण्याची आवड आहे
46
परिपाठात आवडीने सहभाग घेते
47
समुहगीतांची आवड आहे
48
बड़बड़ गितांची आवड आहे
49
प्राथर्नांची आवड आहे
50
उपक्रम सहभाग आवडीने घेते
51
गटचर्चात आवडीने सहभाग घेते
52
प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते
53
स्वाध्याय आवडीने सोडवते
54
गृहपाठ आवडीने पूर्ण करते
55
हस्ताक्षर स्पर्धात सहभागी होते
56
संगणक हाताळणे
57
चित्रे काढतो
58
गोष्ट सांगतो
59
खेळात सहभागी होतो
60
प्रतिकृती बनवणे
61
कायार्नुभवातील वस्तु बनवतो
62
सायकल खेळणे
63
सुविचारांचा संग्रह करतो
64
स्वतःची कामे स्वतः करतो
65
निसगार्ची आवड आहे
66
अवांतर वाचनाची आवड आहे


67
वाचनीय संग्रह करतो
68
अक्षरलेखनाची आवड आहे
69
राष्टीय प्रतीकांचा मान ठेवतो
70
सराव उतार्यांचे आकलन होते
71
बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो
72
वाचन पाठांचा संग्रह करतो
73
बोधकथा संकलन करतो
75
प्रभावीपणे प्रकटवाचन करतो


आवश्यक सुधारणा


1
वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2
अभ्यासात सातत्य असावे
3
अवांतर वाचन करावे
4
शब्दांचे पाठांतर करावे
5
शब्दसंग्रह करावा
6
बेरजेत हातच्याकडे लक्ष  द्यावे
7
नियमित  शुद्धलेखन लिहावे
8
गुणाकारात मांडणी योग्य करावी
9
खेळात सहभागी व्हावे
10
संवाद कौशल्य वाढवावे
11
परिपाठात सहभाग घ्यावा
12
विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13
हिंदी  भाषेचा उपयोग करावे
14
शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15
गटचर्चात सहभाग घ्यावा
16
चित्रकलेचा छंद जोपासावा
17
वतर्मानपत्राचे नियमित वाचन करावे
18
संगणकाचा वापर करावा
19
प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20
गणीत विषयाकडे लक्ष  द्यावे
21
गटकायार्त सहभाग वाढवावे
22
गणीतीक्रियाकडे लक्ष  द्यावे
23
हस्ताक्षरात सुधारणा करावी
24
विज्ञान  प्रयोगात सहभाग असावा
25
इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26
इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27
इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28
इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29
शैक्षणीक चित्राचा संग्रह करावा
30
शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31
शालेय परिपाठात सहभाग असावा
32
उपक्रमामध्ये सहभाग असावा
33
लेखनातील चुका टाळाव्या

34
नकाशा वाचनाचा सराव करावा
35
उदाहरणे सोडवण्याचा सराव करावा
36
नियमित अभ्यासाची सवय लावावी
37
नियमित उपिस्थत राहावे
38
जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39
वाचन व लेखनात सुधारणा करावी
40
अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41
प्रकल्प वेळेवर पूर्ण  करावे
42
अक्षर सुधारणे आवश्यक
43
भाषा विषयात प्रगती करावी
44
अक्षर वळणदार काढावे
45
गणीत सूत्राचे पाठांतर करावे
46
स्वाध्याय वेळेत पूर्ण  करावे
47
दैनंदिन उपिस्थतीकडे लक्ष  द्यावे
48
गणीती क्रियाचा सराव करा
49
संवाद कौशल्य आत्मसात करावे
50
गणीतातील मांडणी योग्य करावे
51
शुद्धलेखनाकडे लक्ष  द्यावे
52
इंग्रजी शब्दसंग्रह वाढवणे
53
हस्ताक्षर वळणदार काढावे
54
वाचन,लेखनाकडे लक्ष  द्यावे
55
परिपाठात सहभाग घ्यावा
56
वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
57
खेळात सहभागी व्हावे
58
चित्रकलेचा छंद जोपासावा
59
शब्दांचे पाठांतर करावे
60
हस्ताक्षरात सुधारणा करावी
61
अक्षर सुधारणे आवश्यक
62
इंग्रजी शब्दसंग्रह वाढवणे
63
शब्दांचे पाठांतर करावे
64
लेखनातील चुका टाळाव्या
65
संख्याविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक

66
स्थानिक किंमत व् दशर्नी किंमत सराव आवश्यक


67
भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्यक
68
आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे
69
अपूर्णाकाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे
70
पाढ्यांचे वाचन व् लेखन सराव आवश्यक
71
मापन कौशल्य सराव आवश्यक
72
चलन व्यविस्थत हताळणी सराव आवश्यक
73
कॅलेडर चे वाचन करुन प्रश्न सोडवणे आवश्यक
74
मानवी शरिरविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवशक
75
पाठांतरात सुधारणा आवश्यक
76
प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक
77
मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
78
वैज्ञानीक उपक्रमात सहभाग आवश्यक
79
वैज्ञानीक आवड निमार्ण होणे आवश्यक
80
स्वंय अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक
81
प्रयोग नोंदीत सुधारणा आवश्यक
82
पयार्वरण विषयक जाणीव जागृती आवश्यक
83
नैसर्गिक  साधनाबाबत जागरूकता आवश्यक
84
मानवी शरीरवीषयक संकल्पना स्पष्ट होणे आवशक
85
पाठांतरात सुधारणा आवश्यक
86
प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक
87
मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक
88
वैज्ञानीक उपक्रमात सहभाग आवश्यक
89
वैज्ञानीक आवड निमार्ण होणे आवश्यक
90
स्वंय अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक
91
प्रयोग नोंदीत सुधारणा आवश्यक
92
पयार्वरण विषयक जाणीव जागृती आवश्यक
93
नैसर्गीक  साधनाबाबत जागरूकता आवश्यक
94
अक्षरांची वळणे समजून घेणे आवश्यक
95
अक्षराचे वळण सुधारणे आवश्यक
96
अक्ष रात प्रमाणबद्धता गरजेची
97
अनावश्यक हालचाली  टाळणे

आवश्यक
98
उच्चारात स्पष्टता आवश्यक

99
ऐकताना लक्ष  देणे आवश्यक
100
गायनाचा सराव आवश्यक
101
गृहापाठ वेळेत सोडवणे आवश्यक
102
घटक समजून घेणे आवश्यक
103
लेखन सराव आवश्यक
104
लेखनात गती आवश्यक
105
संख्या मोजनी अचूक गरजेची
106
बोलताना आत्म􀍪वश्वासाची गरज
107
शब्दसंपित्त वाढ आवश्यक
108
हस्ता􀂢रात सुधारणा आवश्यक
109
सरळ रेषेत लेखन आवश्यक
110
तोंडी उदाहरणे सांगताना आत्म􀍪वश्वास आवश्यक
111
बेरीज संबोध स्पष्ट होणे आवश्यक
112
लेखनात अचूकता आवश्यक
113
वाचनात चढ़-उतार आवश्यक
114
संख्यांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक




अशोक शिंदे nmvk 

No comments: