शाळेच्या अध्यक्षांच्या हस्ते गणरायाचे पूजन
मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत गणरायाचे पूजन
खराबवाडी = करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेत सुरक्षित अंतराचे भान ठेवून विघ्नहर्त्यां गणरायाची शनिवारी प्रतिष्ठापना करण्यात आली.शाळेचे अध्यक्ष प्रकाश खराबी यांच्या हस्ते गणरायाचे पुजन करण्यात आले.
मंगलमूर्ती मोरया'चा गजर करीत विद्यालयात काही मोजक्या शिक्षकांच्या उपस्थितीत गणरायाचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कड ,शिक्षक ठाणगे सर डावरे सर, मंमाळे सर पवार सर शिंदे सर प्रिती मँडम राहुल सर कर्मचारी पेठकर उपस्थित होते.
संकलन
अशोक शिंदे
No comments:
Post a Comment